Term insurance meaning in Marathi- टर्म-इंश्योरेंसचा अर्थ आणि महत्व

आपल्याकुटुंबाचे भविष्य secure करण्यासाठी तुम्हाला term insurance घेणे गरजेचेआहे. म्हणून आजच्या “Term insurance meaning in Marathi- टर्म-इंश्योरेंसचा अर्थ आणि महत्व“ ह्या लेखात आम्ही term insurance विषयी माहीत देत आहोत.  जर तुम्ही कर्ज घेतले, तुम्हाला आजारपण असेल किंवा तुमचा खर्च जास्तअसल्याने तुमचाकडे पैशांची बचत होत नसेल, तर तुम्ही terminsurance घेयला हवे. जेणेकरून तुमच्याकुटुंबाचे भविष्य तुम्ही सुधारू शकाल….

Read More