Marathi Barakhadi | मराठी बाराखडी | Barakhadi In Marathi and English (Free PDF)
भाषा शिकण्यासाठी ‘वाचन व लेखन कौशल्य चांगले असणे गरजेचे आहे. आजच्या “Marathi Barakhadi | मराठी बाराखडी | Barakhadi In English” ह्या लेखाद्वारे मराठी भाषेचे वाचन व आणि लेखन कौशल्य सुधरवण्यास तुमची नक्कीच मदत होतील. शैक्षणिक जीवनाची सुरुवात ही लहान-लहान अक्षरांची ओळख झाल्यावरच होते. लहान मुलांना अक्षरांची ओळख झाल्यानंतर बाराखडी शिकणे गरजेचे आहे. कारण बाराखडी शिकूनच…